जो ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये दिसतो तो थेट मालवणच्या समुद्रात! महाकाय जेलीफिश जाळ्यात

| Updated on: Feb 02, 2021 | 11:42 AM

मालवण-दांडी समुद्रात पुन्हा एकदा महाकाय जेलिफिश (Malvan jelly fish) सापडला आहे. असा जेलीफिश ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये पाहायला मिळतो

1 / 5
सिंधुदुर्ग : मालवण-दांडी समुद्रात रापणीच्या जाळ्यात पुन्हा एकदा महाकाय जेलिफिश (Malvan jelly fish) सापडला.

2 / 5
आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी असाच एक महाकाय जेलिफिश (Malvan jelly fish) रापणीच्या जाळ्यात सापडला होता.

3 / 5
हा महाकाय जेलिफिश असून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड लगतच्या पॅसिफिक महासागरात पाहायला मिळतो.

4 / 5
यादरम्यान सायनिया रोझी प्रजातीतील या महाकाय जेलिफिशचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्था वर्सोवा मुंबईची टीम लवकरच मालवणमध्ये येणार आहे.

5 / 5