iPhone 16 चा 128 GB व्हेरिएंट एक्सचेंज ऑफरमध्ये 41750 रुपयात खरेदी करता येईल. प्रत्येक स्मार्टफोनवर वेगवेगळ्या एक्सचेंज ऑफर आहेत. तुमचा स्मार्टफोन कोणत्या स्थितीत आहे, त्यावर पण किंमत ठरते.
iPhone 16 चा 256 GB व्हेरिएंट स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये 51,750 रुपयात खरेदी करता येतो.
कॅमेरा मॉड्युलमध्ये येणारे हे डिझाईन गुगल पिक्सल फोन सारखे असण्याची शक्यता आहे. पिक्सल फोनमध्ये रिअर पॅनलमध्ये असाच कॅमेरा सेट्अप दिसून आला आहे.
प्रो. मॅक्स व्हेरिएंटमध्ये एक छोटा डायनॅमिक आयलँड असेल. Apple ने फेस आयडी सेन्सर इंटिग्रेट असेल.
तर ॲप्पलच्या या नवीन आयफोन 17 प्रो मध्ये टायटेनियम फ्रेम ऐवजी ॲल्युमिनियम फ्रेमचा वापर करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.