बॉलिवुड अभिनेत्री दीपिकाने प्रेग्नंट असताना घेतला मोठा निर्णय, चाहते म्हणतातेय, असं नको करूस
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेग्नंट आहे. रणवीर आणि दीपिकाने पोस्ट करत माहिती दिली होती. प्रेग्नंट असताना दीपिकाने मोठा निर्णय घेतला आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. दीपिका पादुकोण हिने काही दिवसांपूर्वीच गोड बातमी दिली आहे.
2 / 5
दीपिका पादुकोण ही लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका पादुकोण आणि रणवीरने प्रेग्नंसीबाबत माहिती दिली होती.
3 / 5
आता दीपिका पादुकोण हिच्या डिलीवरीबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे पुढे येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण हिची डिलीवरी नेमकी कुठे होणार याबद्दलचे हे अपडेट आहे.
4 / 5
दीपिका पादुकोण हिचे डिलीवरी तिच्या आईच्या घरी होणार आहे. बंगळुरूमध्ये दीपिका पादुकोण ही आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
5 / 5
दीपिका पादुकोण हिने आपली प्रेग्नंसी जाहिर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव करण्यात आला. दीपिका पादुकोण ही अंबानींच्या पार्टीत धमाल करताना देखील दिसली.