शोएब मलिक तिसऱ्या पत्नीसोबत हनिमूनवर दुसरीकडे सानिया मिर्झा थेट विमानतळावर स्पाॅट, ते फोटो..

| Updated on: Feb 10, 2024 | 10:37 PM

1 / 5
सानिया मिर्झा हिच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सानियाचा पती शोएब मलिक याने थेट तिसऱ्यांदा निकाह केलाय. या निकाहाचे फोटो पाहून लोक हैराण झाले.

2 / 5
आता शोएब मलिक याच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच विमानतळावर सानिया मिर्झा ही स्पाॅट झालीये. चेहऱ्यावर दु:ख लपवताना सानिया मिर्झा ही दिसली.

3 / 5
सानिया मिर्झाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसरीकडे सानिया मिर्झा हिचा एक्स पती शोएब मलिक हा देखील विदेशात हनिमूनला गेल्या दिसतंय.

4 / 5
शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केले. आता तो सना खान हिच्यासोबत विदेशात हनिमूनसाठी गेलाय.

5 / 5
शोएब मलिक याने हनिमूनचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केल्याचे बघायला मिळतंय.