Tejasswi Prakash: बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ‘लेडी इन रेड लुक’ व्हायरल

| Updated on: May 20, 2022 | 11:18 AM

तेजस्वी बिग बॉस सिझन 15 ची विजेती असून, यापूर्वी ती रोहित शेट्टीच्या 'खातरो के खिलाडी' या शोमध्ये दिसून आली होती. बिग बोस मधील आपल्या मजेशीर वक्तव्य , कॉमेडीमुळं तेजस्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

1 / 4
बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने  हॉट अंदाजातील फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.  अत्यंत ग्लॅमरस अंदाजातील हे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2 / 4
याफोटोमध्ये तेजस्वीने  सेक्सी रेड कलरचा गाऊन परिधान केला आहे. या रेड कलरच्या आऊट फिटमध्ये तेजस्वीने  आकर्षक पोझ देत फोटो काढले आहेत.

3 / 4
तेजस्वी  बिग बॉस  सिझन 15 ची विजेती असून, यापूर्वी ती  रोहित शेट्टीच्या 'खातरो के खिलाडी'  या शोमध्ये  दिसून आली होती. बिग बोस मधील आपल्या  मजेशीर वक्तव्य , कॉमेडीमुळं  तेजस्वी  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

तेजस्वी बिग बॉस सिझन 15 ची विजेती असून, यापूर्वी ती रोहित शेट्टीच्या 'खातरो के खिलाडी' या शोमध्ये दिसून आली होती. बिग बोस मधील आपल्या मजेशीर वक्तव्य , कॉमेडीमुळं तेजस्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

4 / 4
व्यावसायिक आयुष्यात पहारेदार पिया का या मालिकेतून प्रेक्षकांच्या  भेटीला आली होती. त्यानंतर बिग बॉसमध्ये विजेती ठरल्यानंतर ती  नागीन या मालिकेतून प्रेक्षकांच्या  भेटीला आली.