Karan &Tejaswi बिग बॉस फेम ‘लव्हबर्ड्स’ करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश एअरपोर्टवर स्पॉट
दोघांच्या लग्नाच्या बातम्याही सोशल मीडियावर चर्चेत असतात. याच क्रमाने आता नुकतीच करण कुंद्राने त्याच्या लग्नाच्या बातमीवर आपले मत व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान करणने तेजस्वीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.