बिग बॉस फेम रुबिनाच्या हॉट लूकची चाहत्यांना भुरळ
बिग बॉस ऱ्या टीव्ही रियालिटी शोच्या14 व्या सिझनची विजेती ठरल्यानंतर रुबिना आणखीच चर्चेत आली. तिने आपल्या स्टाईल स्टेटमेंटमधून आपल्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढवताना दिसून येत आहे.
1 / 4
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही कायमच आपल्या हॉट अँड ब्युटीफुल अंदाहातून चाहत्यांना खुश करते असते. तिच्या सोशल मीडियावरून ती अनेक पोस्ट शेअर करत असते.
2 / 4
बिग बॉस टीव्ही रियालिटी शोच्या-14 व्या सिझनची विजेती ठरल्यानंतर रुबिना आणखीच चर्चेत आली. तिने आपल्या स्टाईल स्टेटमेंटमधून आपल्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढवताना दिसून येत आहे.
3 / 4
नुकताच रुबिनाने ब्लू थाई हाय स्लिट ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये टी अत्यंत सुंदर दिसून आली आहे. रुबिनाचे हे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत.
4 / 4
रुबिनाने ब्लू थाई हाय स्लिट ड्रेसला घातला आहे. यामध्ये तिने केसांची लांब वेणी घातली आहे, न्यूड मेकअप केला आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट केली आहे.