Marathi News Photo gallery Bigg boss marathi 5 Suraj Chavan has taken a very big decision about marriage marathi news
बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण याने घेतला लग्नाबद्दल मोठा निर्णय, म्हणाला, ‘या’ मुलीसोबत लग्न करणार
बिग बॉस मराठी 5 मध्ये धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे हे सीजन चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहे. रितेश देशमुख या सीजनला होस्ट करतोय. बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात चर्चेत असलेले एक नाव म्हणजे सूरज चव्हाण आहे. नुकताच सूरजने त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय.