अभिनेत्री बिपाशा बासु सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय. पती करण सिंह ग्रोवरसोबत ती मालदीवची सफर करतेय.
या मालदीव ट्रीपचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोमँटिक अंदाजात तिनं करणसोबत हे फोटो शेअर केले आहेत.
एवढंच नाही तर नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या बिपाशाचं मालदीवमधील हे लूक पाहण्यासारखा आहे.
मल्टीकलरच्या मोनोकोनीमध्ये बिपाशा प्रचंड हॉट दिसतेय.
बिपाशाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.