Photo : ‘फेस द सन’, बिपाशा बासूचं मालदीव व्हेकेशन

| Updated on: Feb 24, 2021 | 4:03 PM

बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय. (Bipasha Basu's Maldive Vacation)

1 / 5
बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री बिपाशा बासू सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

2 / 5
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय.

3 / 5
तिचा पती करण सिंह ग्रोवरसोबत ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

4 / 5
करणच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा मालदीवमध्ये पोहोचली आहे. दोघांनी सुंदर प्रकारे वाढदिवस साजरा केला आहे.

5 / 5
एवढंच नाही तर बिपाशा तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. आता तिनं पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.