Marathi News Photo gallery Black glasses mehndi on hand and pink dress kajals killer look before the wedding
PHOTO | काळ्या रंगाचा चष्मा, हातावर मेहंदी आणि गुलाबी रंगाचा ड्रेस; लग्नाच्या आधीचा काजल अग्रवालचा किलर लूक
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आज (30 ऑक्टोबर) लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. काळ्या रंगाचा चष्मा, हातावर मेहंदी आणि गुलाबी रंगाचा ड्रेस या पेहरावासोबतच तिच्या स्मितहास्यामुळे काजल यावेळी चाहत्यांना भूरळ घालत होती.