Photo : ‘ब्लॅक टू ब्लॅक’, सारा अली खानचं नवं फोटोशूट
VN |
Updated on: Feb 02, 2021 | 4:48 PM
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.(‘Black to Black’, Sara Ali Khan's new photoshoot)
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.
2 / 5
आता सारानं पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर ब्लॅक लूकमधलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. हे फोटोशूट हटके असल्यानं तिच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरलंय.
3 / 5
या ब्लॅक आउटफिटमध्ये साराचा लूक पाहण्यासारखा आहे.रात्रीच्या वेळेत काढलेले हे फोटो आहेत.
4 / 5
ब्लॅक ड्रेसमधील या फोटोंमध्ये सारा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. ‘Black to black’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 5
इन्स्टाग्रामवर साराची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.