Photo : ‘बोल्ड आणि ब्यूटीफूल’ अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट

| Updated on: Feb 02, 2021 | 11:41 AM

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय. (‘Bold and Beautiful’ Amruta Khanvilkar's new photoshoot)

1 / 5
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय.

2 / 5
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

3 / 5
ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.

4 / 5
बोल्ड आणि ब्यूटीफूलअमृताने नुकतेच तिचे बोल्ड अंदाजातले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

5 / 5
अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.