कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
नवनवीन फोटो शेअर करत मिताली नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.
आता मितालीनं रेट्रो अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘Long night, long drive.?’ असं क्लॉसी कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लूकमध्ये मिताली सुंदर आणि बोल्ड दिसतेय.