एका रात्रीत फेमस झालेल्या प्रिया वारियरचे लाखो चाहते आहेत आणि ती नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणांवरुन चर्चेत असते.
एका विंकनं अनेकांचं मन जिंकल्यानंतर आता तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.
प्रियानं नुकताच एक फोटोशूट केला आहे. तिच्या या फोटोशूटनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
प्रियाचा हा फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रियानं सिल्वर कलरच्या गाऊनमध्ये हा फोटोशूट केला आहे.