Ananya Panday : बॉलीवूड स्टाइल आयकॉन अनन्या पांडेचा बोल्ड लुक
अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगातील आऊट फिट्चे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफीट बरोबर अनन्याने सिल्व्हर रंगाचा नेकपीस व पर्ल रंगाची फिंगर रिंग्स कॅरी केली असून त्याला न्यूड रंगाचा मेकअप केला आहे.
1 / 4
अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिबूडमध्ये आपल्या लूकसाठी तसेच फॅशन आयकॉनसाठी खूप प्रसिद्ध आहे. ती सातत्याने आपले स्टाईलिश आऊटफिट कॅरी करताना दिसते.
2 / 4
नुकतंच झालेल्या करण जोहरच्या पार्टीमध्ये अनन्या हॉट लूकमध्ये दिसून आली. तिच्या या हॉटलूक अनेकांनी वाह वाह्ह केली आहे.
3 / 4
अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगातील आऊट फिट्चे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफीट बरोबर अनन्याने सिल्व्हर रंगाचा नेकपीस व पर्ल रंगाची फिंगर रिंग्स कॅरी केली असून त्याला न्यूड रंगाचा मेकअप केला आहे.
4 / 4
अनन्याने परिधान केलेला ड्रेस स्ट्रीट स्टाईलच्या न्यू लुक व रनवे कलेक्शन मधील आहे. या ड्रेसची साधारण किंमत 6029.975 इतक्या रुपयांचा आहे