बहिणीच्या पावलावर पाऊल.. ! अशिता लोखंडेही बॉलिवूडमध्ये चमकणार?

| Updated on: Oct 14, 2020 | 3:15 PM

Photo : बहीण अंकिताच्या पावलावर पाऊल.. ! अशिता लोखंडेही बॉलिवूडमध्ये चमकणार? (Bold photoshoot of Ashita Lokhande....... )

1 / 5
अंकिता लोखंडे प्रमाणेच तिची बहीण अशिता लोखंडेही जबरदस्त सुंदर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिनं एक बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोशुटचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
बहीण अंकिता लोखंडेच्या पावलावर पाऊल टाकत अशिता लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

3 / 5
अशि

अशि

4 / 5
या फोटोशूटचे फोटो फक्त व्हायरलच झाले नाही तर अशिताच्या सौंदर्याची प्रशंसाही नेटीझन्सकडून होत आहे.

5 / 5
अशिता आणि अंकिता या दोघी बहिणींमध्ये खूप जवळीकता असल्याचं नेहमी पाहायला मिळतं.