Parineeti Chopra: वॉटर बेबी परिणीती चोप्राचा बोल्ड अंदाज

| Updated on: Jun 10, 2022 | 3:54 PM

'वर्ल्ड ओशन डे' निमित्त, परिणीतीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोटीवर सूर्यप्रकाशात बसलेली असतानाचा स्वतःचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

1 / 5
परिणीती चोप्रा ही वॉटर बेबी आहे आणि तिला पाण्यात राहणं प्रचंड आवडतं. परिणीती चोप्राने स्वत: सोशल मीडियावर अनेकदा तिने तिचे वाटर स्पोटर्स बद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

2 / 5
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती ब्लॅक बिकिनी परिधान करून बोटीमध्ये बसलेली दिसत आहे.

3 / 5
'वर्ल्ड ओशन डे' निमित्त, परिणीतीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोटीवर सूर्यप्रकाशात बसलेली असतानाचा स्वतःचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  पोस्टमध्ये परिणीतीने तिला आनंद देणाऱ्या तीन गोष्टींचा खुलासा केला आहे. 'Just give me a boat, a bikni and my dive computer...' या कॅप्शन मधून परिणिती खरंच वाटर बेबी असल्याचं समजतं.

4 / 5
परिणिती चोप्रा अनेकदा तिच्या डेली रूटीन मधून ब्रेक घेते आणि समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी जात असते.  अनेकदा ती स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

5 / 5
तिने लिहिले आहे, "मला फक्त एक बोट, एक बिकिनी आणि माझा डायव्ह कम्प्युटर द्या." तिने या फोटोला कॅप्शन देताना Peace, स्कुबा डायव्हिंग आणि world Oceans Day हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.