Prajakta Mali: “काय ती अदा, काय ते रुप, काय ते सौंदर्य” प्राजक्ताच्या साडीतील बोल्डलूक सोशल मीडियावर व्हायरल
प्राजक्तामाळेने ‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेत काम केले आहे. नुकतीच ती या रानबाजार या वेब सिरीजमध्ये दिसून आली. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे.