Marathi News Photo gallery Bollywood actor riteish deshmukh and actress genelia deshmukh went to tadoba national park
Riteish Deshmukh And Genelia D’souza | रितेश-जेनेलियाला वाघोबाची भुरळ, दोन दिवसांपासून ताडोबात मुक्काम
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया यांना ताडोबाची भुरळ पडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात या जोडीने सहकुटुंब सफर केली.