Marathi News Photo gallery Bollywood Actor Salman Khan made a big revelation about Aishwarya Rai and Katrina Kaif marathi News
ऐश्वर्या राय की कतरिना कैफ, सलमान खान याचा मोठा खुलासा, म्हणाला…
सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे चित्रपट धमाका करताना दिसतात.