Marathi News Photo gallery Bollywood actor was offered Bajrangi Bhaijaan film before Salman Khan marathi news
सलमान खानच्या करिअरमधील ठरला सर्वात हिट सिनेमा, ‘या’ मोठ्या हिरोंनी नाकारलेली ऑफर
बॉलिवुडचा भाईजान सलमान खान मोठा अभिनेता आहे. सलमानने त्याच्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. यामधील एक असा चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावला, पण त्याच्याआधी तो चित्रपट मोठ्या कलाकारांनी नाकारला होता, कोण होते ते कलाकार जाणून घ्या.