PHOTO | ‘खरंच काहीच बदललं नाहीय’ म्हणत अनन्या पांडेने शेअर केला ‘गर्ल गँग’चा ‘तो’ क्युट फोटो…
नुकताच अनन्याने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनन्याची 'गर्ल गँग' अर्थात किंग खानची लेक सुहाना खान, बिग बींची नात नव्या नंदा आणि संजय कपूरची लेक शनाया कपूर दिसत आहेत.