अनन्या पांडे हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही फोटो शेअर केले आहेत.
अनन्या पांडे हिच्या डॉगचे निधन झाले. यामुळे अनन्या पांडे ही दु:खात आहे. अनन्या पांडे हिने डॉगसोबतच्या आठवणीतील फोटो शेअर केले.
अनन्या पांडे हिच्या डॉगचे निधन झाले. यामुळे अनन्या पांडे ही दु:खात आहे. अनन्या पांडे हिने डॉगसोबतच्या आठवणीतील फोटो शेअर केले.
अनन्या पांडे हिने लिहिले की, तुझ्या आत्माला शांती मिळो फज, आय लव्ह यू फायटर. आता अनन्या पांडे हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
अनन्या पांडे हिने बरेच फोटो तिच्या डॉगचे शेअर केले आहेत. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिची वेब स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.