कंगणा राणावतला पाहताच लोकांचा फुटला अश्रूंचा बांध, ‘ते’ फोटो… नेमकं काय कारण?

| Updated on: Aug 06, 2024 | 7:00 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत खासदार म्हणून निवडून आली होती. भाजप खासदार कंगना हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे झालेल्याा नुकसानग्रस्त भागात पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथले फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

2 / 5
कंगना राणावत हिचे नुकताच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये कंगना ही भावूक झाल्याचे बघायला मिळतंय.

3 / 5
कंगना राणावत हिने नुकताच हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी अभिनेत्रीने पूरग्रस्तांचीही भेट घेतली. ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 5
कंगना राणावत हिला पाहून काही महिला या रडताना दिसल्या. यावेळी त्या महिलांचे सांत्वन करतानाही कंगना राणावत ही दिसली आहे.

5 / 5
हिमाचल प्रदेशामध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचीच पाहणी करण्यासाठी कंगना राणावत ही पोहोचली होती. कंगना राणावत हिने तिच्या करिअरमध्ये धमाकेदार चित्रपट केले आहेत.