Neha Kakkar Navratri Photo : जय माता दी! नेहा कक्कड़ भक्तीत तल्लीन

| Updated on: Sep 26, 2022 | 10:57 AM

ठूमके आणि आपल्या गाण्याने चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडणारी बॉलिवूड अभिनेत्री नेहा कक्कड़ ही सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

1 / 5

2 / 5
नेहाने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीची पूजा केलीय. तिने देवीचे दर्शन घेतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 5
नेहा तिच्या गाण्याने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिकंत असतो. तिच्या डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

4 / 5
नेहाने नवरात्रीनिमित्त गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

5 / 5
या फोटोत तिच्या हातात पुजेचे ताट आणि चेहऱ्यावर स्माईल आहे. तिच्या या स्माईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.