Freida Pinto | पहिल्याच चित्रपटाची दमदार ‘ऑस्कर’वारी, आता मॉडेलिंगमध्ये चमकतेय ‘ही’ अभिनेत्री!

| Updated on: Oct 18, 2020 | 1:22 PM

18 ऑक्टोबर 1984ला मुंबईत जन्मलेल्या फ्रीडाने आपल्या अभिनयाने थेट हॉलिवूडवारी देखील केली आहे.

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री फ्रीडा पिंटो आज (18 ऑक्टोबर) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे.

2 / 7
18 ऑक्टोबर 1984ला मुंबईत जन्मलेल्या फ्रीडाने आपल्या अभिनयाने थेट हॉलिवूडवारी देखील केली आहे.

18 ऑक्टोबर 1984ला मुंबईत जन्मलेल्या फ्रीडाने आपल्या अभिनयाने थेट हॉलिवूडवारी देखील केली आहे.

3 / 7
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तब्बल 4 वर्ष ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती.

4 / 7
फ्रीडा पिंटोच्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या पहिल्याच चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.

5 / 7
अभिनयाव्यतिरिक्त फ्रीडा पिंटो सध्या मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकत आहे.

6 / 7
उत्तम फॅशन सेन्समुळे फ्रीडा पिंटो नेहमीच चर्चेत असते.

7 / 7
तिचा हटके अंदाज कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.