Mother’s Day 2022: बॉलीवूड कलाकारांनी शुभेच्छा देत साजरा केला ‘मदर्स डे’

| Updated on: May 08, 2022 | 12:14 PM

आज जागतिक मातृदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही आईसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत

1 / 7
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना  कैफ नुकतीच विकी कौशल सोबत  विवाह बंधनात अडकली आहे. तिने मदर्स डेच्या निमिताने   कतरिनाने  स्वतःचा आई सोबतच व  विकी कौशलच्या आई सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2 / 7

3 / 7
 बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सोबत लग्नगाठ बांधलेल्या अभिनेत्री आलिया भट्टनेही  आपली आई व  सासू नीतू कपूर सोबतचा  फोटो शेअर करत   मदर्स डेच्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 7
अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या लग्नातील आई व सासू सोबतचा  फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मदर्स डेच्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 7
अभिनेत्री परिणीती चोप्राने आपल्या आई सोबत  तिचा लहानपणीच  फोटो शेअर करता मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 7
  युट्युबर व  प्रसिद्ध अभिनेत्री  मिथिला पालकरनेही आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर आपल्या आजी सोबतचा फोटो पोस्ट  करून मदर्स डेच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. मिथिलाचे व तिच्या आजीचे  बॉण्डिंग खूप खास आहेत. आमची  आशा व ताकद , तुझ्या सारखं दुसरं कोणीच असू शकत नाही असे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

7 / 7
you light up my life in your own unique way …. I love you असे कॅप्शन देत  अभिनेत्री अमृता खानविलकरने  आईसोबतच फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.