कतरिना कैफने आपल्या करियरची सुरूवात 2003 साली केली होती. कतरिनाची बॉलिवुडमध्ये एवढी काही खास एन्ट्री झाली नाही. कतरिना हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
कतरिनाचा चित्रपट फ्लॉप ठरला तरीसुद्धा तिने हार मानली नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली. रिपोर्ट्सनुसार कतरिना एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये घेते.
कतरिनाचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगच्या टर्कोटे कुटुंबात झाला. मोहम्मद कैफ हा काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी तर आई सुझैन ब्रिटिश आहे.
कतरिनाचे बालपण जवळपास 18 देशांमध्ये गेले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना सर्व काही सोडावे लागले. यामुळेच ती कधी शाळेत गेली नाही आणि घरूनच शिकली नाही.
कतरिना कैफ आणि विकी कौशल दोघांनी 2021 मध्ये विवाह केला होता. विकी कौशलपेक्षा पाच पटीने कतरिनाची संपत्ती जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 224 कोटी रुपये आहे.