घरच्या घरी OTT वर बॉलिवुडचे हे टॉप 5 रोमांटिक चित्रपट एकदा पाहाच, निखळ प्रेम, थरार अन्…

| Updated on: Aug 18, 2024 | 6:19 PM

सर्वकाही आपल्याला आजकाल मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. हेच नाही तर पूर्वीप्रमाणे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याचीही अजिबात गरज नाहीये. आपण घरबसल्या मोबाईवर चित्रपट पाहून शकतो. ओटीटीवर हे चित्रपट पाहून शकतो.

1 / 5
'हसीन दिलरूबा' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट आपण नेटफ्लिक्सवर आरामात पाहू शकतो. हा चित्रपट अत्यंत खास आहे.

2 / 5
'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट देखील अत्यंत खास आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन हे मुख्य भूमिकेत आहेत. अमेझान प्राईमवर हा चित्रपट पाहू शकता.

3 / 5
'खो गये हम कहां' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. हा चित्रपट आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता. अनन्या पांडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

4 / 5
'रांझणा' हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला. धनुष आणि सोनम कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. जी5 वर हा चित्रपट आपल्याला बघायला मिळाला.

5 / 5
सुशांत सिंह राजपूत याचा 2020 मध्ये रिलीज झालेला 'दिल बेचारा' हा चित्रपटही आपण पाहू शकता. हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.