Budget 2024 | देशाचं बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची संपत्ती आणि वेतन किती ?
1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. बजेट सादर होण्यापूर्वीच सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचं बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांचे वेतन किती असते , तुम्हाला माहीत आहे का ?