Marathi News Photo gallery Budget 2025 Gold will be cheaper? GST will be reduced, will the government give New Year gifts to customers
Budget 2025 : सोने अजून स्वस्त होणार? GST कमी होणार, काय सरकार ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट देणार?
Budget 2025 Gold GST : देशभरातील महिलांसाठी केंद्र सरकार नवीन वर्षाचं गिफ्ट देऊ शकते. सोने अजून स्वस्त होऊ शकते. गोल्ड ज्वेलरी डोमोस्टिक काऊंसिलने (GJC) जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.