Marathi News Photo gallery Bus bai bas recent episode marathi Actress sonalee kulkarni talks about friendship with amruta khanvilkar
Sonalee Kulkarni : दोन सुप्रसिद्ध मराठी तारकांमध्ये वैर? सोनाली कुलकर्णीने स्पष्टच सांगितलं!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच 'बस बाई बस' या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये गप्पा मारतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.