Jasprit Bumrah कमबॅक करणार की नाही? कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला….

| Updated on: Jul 27, 2023 | 10:40 AM

1 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे.

2 / 5
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल आणि आशिया कपसारख्या स्पर्धांना मुकला होता. मात्र तो आता कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे.

3 / 5
जसप्रीत बुमराह आयर्लंडविरूद्धच्या मालिकेविरूद्ध संघात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत रोहित शर्मा याने तो खेळणार की नाही याबाबत माहिती दिली आहे.

4 / 5
ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरूद्ध बुमराह खेळणार आहे की नाही याबाबत आतातरी मला काही माहिती नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

5 / 5
दरम्यान, यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने जसप्रीत बुमराह संघात असणं गरजेचं आहे. गेल्या सप्टेंबरपासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने तो मोठ्या स्पर्धांना मुकला आहे.