Marathi News Photo gallery Career tips how to a pilot in india eligibility how tog get job in indian force latest marathi news
Career Tips : 12 वी नंतर करा ‘हा’ कोर्स आणि व्हा पायलट, जाणून घ्या!
काहींची स्वप्न ही लहानपणापासूनच ठरलेली असतात. जे दहावी किंवा बारावी झाल्यावर विचार करतात ते काहीवेळा भरकटले जातात. अभ्यासापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची काहींना आवड असते. त्यापैकी एक म्हणजे पायलट होण्याचं अनेकांना स्वप्न असतं.