धक्कादायक ! चित्रपटात काम देतो म्हणत केला लैंगिक अत्याचार ; मल्याळम अभिनेते व निर्माता विजय बाबू यांच्यावर गुन्हा दाखल
दाक्षिणात्य चित्रपट दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता विजय बाबू यांच्याशी संबंधित आहे.