Chanakya niti : पती प्रेम करत नाही? चाणक्य म्हणतात पत्नीने पतीच्या फक्त या भागाला स्पर्श करावा, नवरा जीव ओवाळून टाकेल

| Updated on: Nov 07, 2024 | 9:32 PM

Chanakya niti आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

1 / 7
चाणक्य नीतीमध्ये धर्म-अर्धम, कर्म, पाप-पुण्य आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचं विश्लेषन करण्यात आलं आहे. आचार्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहेत.

2 / 7
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पती -आणि पत्नीचे संबंध कसे असावेत याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी आजही सुखी दाम्पत्य जीवनासाठी उपयोगी ठरत आहेत.

3 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

4 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

5 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की घरातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्याप्रमाणे आपण त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीला देखील  सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करायला पाहिजे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

6 / 7
पत्नीने पतीचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला पाहिजे. ही गोष्ट पत्नीचं आपल्या पतीप्रती असलेलं प्रेम समर्पणाचा भाव दाखवते, यामुळे संसाराचा आनंद वाढत जातो, असं आर्य चाणक्य म्हणतात.

7 / 7
चाणक्य पुढे असंही म्हणतात की पुरुषांनी जेवण करणाऱ्या पत्नीकडे किंवा दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नये, असं करणं धर्म शिष्टाचाराच्या विरोधात आहे.