Marathi News Photo gallery Chanakya Niti says Dont seek help from anyone close to you in poverty You will be burdened with gratitude
Chanakya Niti : अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या कोणाकडूनही मदत घेऊ नका , अन्यथा…
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांनी सांगितलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. मानवी स्वभाव काल, आज आणि उद्याही तसाच असणार आहे. त्यामुळे चाणक्य नीतीतील धोरणं मनाला पटतात.