Marathi News Photo gallery Chankya niti these habits tell whether a person is your true friend or not know details
Chanakya Niti | खऱ्या मित्राची व्याख्या काय? जाणून घ्या खरे मित्र कसे ओळखायचे?
आपल्या जीवनात बरचेसे असे मित्र असतात जे कामापुरते असतात. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते विचारतही नाही. आचार्य चाणक्य यांनी खऱ्या बोगस मित्रांमधील फरक सांगितला आहे.