Skin Care Tips : आला उन्हाळा, त्वचा सांभाळा ! स्किन केअरमध्ये आत्ताच करा हा बदल नाहीतर…
Skin Care Tips : आता हवामानात हळूहळू बदल होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी फक्त थोडा गारवा असतो, एरवी दिवसभर घामाच्या धारा. हिवाळ्यात बऱ्याच व्यक्तींची त्वचा कोरडी पडते. तर उन्हाळ्यात घामाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचायचं असेल तर आतापासूनच त्वचेच्या योग्य काळजीसाठी या टिप्सचा अवलंब करा.