प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा साडीमध्ये जलवा, ते फोटो तुफान व्हायरल

| Updated on: Sep 04, 2024 | 12:06 AM

अभिनेत्री श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. श्वेताने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. श्वेता सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

1 / 5
श्वेता तिवारी हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

2 / 5
मोठा काळ श्वेता तिवारीने अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. फक्त मालिकाच नाही तर वेब सीरिजमध्येही धमाका करताना श्वेता दिसत आहे.

3 / 5
श्वेता तिवारी 43 वर्षांची असूनही प्रचंड बोल्ड दिसते. आपल्या फिटनेसकडे ती लक्ष देते. श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असते.

4 / 5
श्वेता तिवारी कायमच साडींवर बोल्ड फोटोशूट करताना दिसते. श्वेता तिवारी हिचे साडीवरील जबरदस्त लूकमधील फोटो पाहा.

5 / 5
श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने नुकताच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खानच्या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली.