अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
ती रोज मालदीवमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
आता तिचे हे समुद्रासमोर बसलेले काही फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
हिनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
या सगळ्या फोटोंमध्ये हिना खान सगळ्यांना ट्रॅव्हल गोल्स देत आहे.