अंतिम फेरीत श्रुती बडदे आणि ऐश्वर्या बडदे, वाशी, नवी मुंबई यांच्या ‘करते तुम्हा मुजरा’ या संघाने पहिला क्रमांक पटकवला. तर आकांशा कदम यांच्या ‘देखणी हिरकणी’ या संघाने दुसरा क्रमांक मिळवला. अक्षय मालवणकर यांच्या ‘लावण्य शिरोमणी’ या संघाने तिसरे बक्षीस पटकावले.