मुख्यमंत्र्यांचे कर्नाटक दौऱ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: May 08, 2023 | 2:47 PM

खासदार राहुल शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक उमेदवार हरीश पुंजा आणि स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

1 / 5
कर्नाटक दौऱ्यात आज धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथ मंदिराला भेट देऊन भगवान श्री मंजुनाथाचे मनोभावे पूजन करून दर्शन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले.

2 / 5
कर्नाटकच्या किनारी भागाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री मंजुनाथाचे दर्शन घेऊन मनाला विलक्षण समाधान मिळाले.

3 / 5
निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या परिसरात अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरणातील या मंदिराला भेट देऊन वेगळी अध्यात्मिक शांतता अनुभवण्यास मिळाली.

4 / 5
या भेटीदरम्यान धर्मस्थळचे धर्माधिकारी श्री वीरेंद्र हेगडे यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

5 / 5
 यावेळी खासदार राहुल शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक उमेदवार हरीश पुंजा आणि स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते  उपस्थित होते.