Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचा पांरपरिक साडीत बॅकलेस ब्लाउजमधील घायाळ करणारा अंदाज

| Updated on: Aug 03, 2022 | 5:00 PM

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे दोघेही बिग बॉस 15 च्या घरात एकमेकांसमोर प्रेम व्यक्त केले होते. लोक त्यांच्या जोडीला तेजरन म्हणतात

1 / 5
बिग बॉस 15 जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश सातत्याने चर्चेत असलेली दिसून येते  तिने आपल्या लूकमध्ये  पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी आपले वैयक्तिक आयुष्य मीडियाच्या कॅमेऱ्यापासून स्वतःला दूर ठेवणारी तेजस्वी  प्रियकर करण कुंद्रासोबत कायम लाईमलाईट असलेली दिसून येते.

2 / 5
तेजस्वी दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर  फोटोस्टोरी आणि पोस्टद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते. अलीकडेच तिने पारंपारिक साडी परिधान केलेले फोटो पोस्ट करून सर्वांना क्लीन बोल्ड केले.

3 / 5
या फोटोत तेजस्वीने पारंपरिक साडी नेसली असली तरी ब्लॅकलेस ब्लाउज परिधान केल्याने तिने या लूकला बोल्ड ग्लॅमरस टचही दिला आहे.

4 / 5
तेजस्वी प्रकाशचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तेजस्वीनी सध्या   नागिन या मालिकेत  दिसून येत आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील काम ही पंसतीस  उतरत आहे.

5 / 5
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा  हे दोघेही  बिग बॉस 15 च्या घरात एकमेकांसमोर प्रेम व्यक्त केले होते. लोक त्यांच्या जोडीला तेजरन म्हणतात.