कधी कधी पोहोचायचं कुठे…; अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
Actor Kushal Badrike and Sunayana Badrike Shared Trip Photos : अभिनेता कुशल बद्रिके त्याची पत्नी सुनयना हिच्यासोबत सुट्टी इन्जय करतोय. कोकणात हे दोघे सुट्टी इन्जॉय करायला गेले आहेत. कुशलने या ट्रिपचे खास फोटो शेअर केलेत. यावर नेटकऱ्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. वाचा सविस्तर...