सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण; कोणत्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार?

| Updated on: Feb 24, 2024 | 8:39 PM

Laxmikant Berde Daughter Swanandi Berde and Sumedh Mudgalkar Man Yedyagat Zala Movie : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण... कोणता सिनेमा करतेय? तिच्यासोबत कोणता अभिनेता स्क्रिन शेअर करणार? सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार? वाचा...

1 / 5
लक्ष्मीकांत बेर्डे... मराठी सिनेमासृष्टीतील अजरामर नाव... ज्याचा अभिनय आणि टायमिंगचा अख्खा महाराष्ट्र आजही दिवाना आहे. त्यांची लेक आता सिनेमसृष्टीत पदार्पण करतेय.

2 / 5
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी हिने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलंय. स्वानंदीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3 / 5
अभिनेता सुमेध मुडगळकर याच्यासोबत स्वानंदीचा सिनेमा येतोय. स्वानंदीच्या'मन येड्यागत झालं' सिनेमाचं ट्रेलर नुकतंच लाँच झालं.

4 / 5
मन येड्यागत झालं... हा सिनेमा येत्या एक मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमेध मुडगळकर आणि स्वानंदी यांची केमेस्ट्री या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

5 / 5
लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय हा देखील अभिनेता आहे. त्याचे सिनेमा याआधी रिलीज झालेत. त्यानंतर आता स्वानंदीचा सिनेमा येत्या एक मार्चला रिलीज होणार आहे.