Urfi Javed Photos | उर्फीचा आणखी एक अतरंगी-सतरंगी अदांज, हॉट फोटो पाहून तुम्ही म्हणाल, ये दिल मांगे ‘मोर’!

| Updated on: May 04, 2023 | 8:56 PM

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर अतरंगी सतरंगी स्टाईल करुन चित्रविचित्र कपडे घालत असते. या अशा स्टाईलने ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. उर्फीचे असेच काहीसे फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5
मॉडेल आणि अभिनेत्री  उर्फी जावेद ही कायम तिच्या अतरंगी सतरंगी फॅशन स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. उर्फी कायम तिचे हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

2 / 5
उर्फी ही तिच्या एक्टिंग करियरपेक्षा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. ती अशा कपड्यांमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. उर्फीचा असाच एक ढिंच्याक अंदाज सर्वांसमोर आला आहे. उर्फी या फोटोंमध्ये आणखी हॉट दिसतेय.

3 / 5
उर्फी एअरपोर्टवर स्पॉट झाली. उर्फी यावेळेसही हॉट लूकसह सर्वांसमोर आली. उर्फीचा हा अंदाज पाहून भलेभले उडून गेले. उर्फीने ब्लॅक ट्राउजर्ससोबत ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे.

4 / 5
उर्फीच्या ट्रान्सपरंट ड्रेसवर मोराची डिजाईन आहे. या मोराच्या डिजाईनने उर्फीने अंग झाकलंय. उर्फीच्या या ड्रेसमुळे एकच खळबळ उडाली आहे.

5 / 5
उर्फी कायम आपल्या स्वत:चे असे उलटसुलट फोटो शेअर करुन सोशल मीडियाचा पारा वाढवण्याचं काम करत असते.