तुम आए तो आया मुझे याद…; जुई गडकरीकडून खास फोटो शेअर

| Updated on: Jul 03, 2024 | 8:09 PM

Actress Jui Gadkari Shared New Photos : अभिनेत्री जुई गडकरी... जुईने नुकतंच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जुईने क्लासी ग्रीन कलरच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत. तिच्या या खास फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. पाहा जुईचे खास फोटो........

1 / 5
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा, अभिनेत्री जुई गडकरी... जुई गडकरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

2 / 5
आताही जुईने खास फोटो शेअर केलेत. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चाँद निकला..., असं म्हणत जुईने हे खास फोटो शेअर केलेत. जुईच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. तसंच कमेंट्सही केल्या आहेत.

3 / 5
नजर ना लगे जुई, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केली आहे. क्या बात है मस्त चेहरा खुललाय तुझा... खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट जुईच्या चाहत्याने केलीय.

4 / 5
 'ठरलं तर मग' मालिकेत जुई सध्या काम करतेय. या मालिकेत जुईने साकारलेलं सायली हे पात्र प्रेक्षकांना आवडतं आहे. माझी या प्रिया प्रीत कळेना, पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमध्ये जुईने काम केलं आहे.

5 / 5
बिग बॉस मराठीमध्ये देखील जुई गडकरी झळकली होती. जुई वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करताना दिसते. एका कार्यक्रमासाठी जुईने हा खास पेहराव केला होता. पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज असणारा जुईचा हा लूक...