मधुराणी प्रभुलकरचं डॅशिंग फोटोशूट; नेटकरी म्हणाले, तू तर विद्या बालन…
Actress Madhurani Prabhulkar Photos : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तसंच कमेंट करत तिच्या लूकला दाद दिली आहे. पाहा अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिचे खास फोटो........